Mangesh Chavan BJP News Saam Tv News
Video

Mangesh Chavan BJP: भाजप आमदार मंगेश चव्हाणांना धमकी!

धरणे आंदोलनातील धमकीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. चाळीसगावात द्वेषाच्या राजकारणाने खालची पातळी गाठली आहे....

Rachana Bhondave

Mangesh Chavan BJP: चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी मिळालीये. महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनातील प्रकार धमकीचा व्हिडिओ व्हायरल. मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे. त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी तुला संपवून टाकेल. माझं वय 73 मला कॅन्सर डायबिटीस आहे माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी घालून टाकेल अशी धमकी भाजप आमदाराला आलीये. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

राजकारणातील मोठी घडामोड; शिंदे गटाची प्रकाश आंबेडकरांकडे मदतीसाठी हाक, नेमकं काय घडलं?

हातातला नायलॉन मांजा गळ्यापर्यंत! दोर पतंगाची कापायची की आयुष्याची?

डोंबिवलीत 'महायुती'त रक्ताचा सडा, पैसे वाटपावरून भाजप- शिंदेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT