Special Report: भाजप नेते समरजित घाटगे एकला चलोच्या भूमिकेत?  Saam TV
Video

Special Report: भाजप नेते समरजित घाटगे एकला चलोच्या भूमिकेत?

Samarjit Ghatge News: समरजित घाटगे यांनी आमदारकीसाठी ठोकला शड्डू, परंतु हसन मुश्रीफांचं पारडं जड?

Uday Satam

आमदारकीसाठी शड्डू ठोकलेल्या समरजित घाटगेंना कागलमध्ये एकाकी झुंज द्यावी लागणार अशी चिन्ह आहेत. कारण माजी खासदार संजय मंडलिकांनीही पाठिंबा दिल्यानं हसन मुश्रीफ यांचं पारडं जड झालंय. त्यामुळे भाजप नेते समरजित घाटगे एकला चलोच्या भूमिकेत असणार की तुतारी हाती घेणार याची उत्सुकता आहे. पाहूया एक रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

SCROLL FOR NEXT