Dharamraobaba Aatram  SAAM TV
Video

Dharamraobaba Aatram News | माझी नार्को टेस्ट करा, भाजप नेत्याचे आव्हान

विजय वडेट्टीवार भाजपमध्ये सामील होणार असा गौप्यस्फोट भाजप नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता. पण वडेट्टीवार यांनी ही बाब फेटाळून लावली होती. पण एअरपोर्टवर वडेट्टीवार आणि बावनकुळे यांची भेट झाली आणि वडेट्टीवार भाजपमध्ये सामील होणार असे आत्राम म्हणाले होते.

Saam TV News

विजय वडेट्टीवार भाजपमध्ये सामील होणार असा गौप्यस्फोट भाजप नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता. पण वडेट्टीवार यांनी ही बाब फेटाळून लावली होती. पण एअरपोर्टवर वडेट्टीवार आणि बावनकुळे यांची भेट झाली आणि वडेट्टीवार भाजपमध्ये सामील होणार असे आत्राम म्हणाले होते. पण अशा बैठकी एअरपोर्टवर होतात का असे वडेट्टीवार म्हणाले, हवं तर माझी नार्को टेस्ट करा असे आव्हान वडेट्टीवार यांनी केले आहे. यावर आत्राम यांनीही माझीसुद्धा नार्को टेस्ट करा असे प्रती आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT