BJP Big Announcement SAAM TV
Video

BJP Big Announcement: भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा!

Chandrashekhar Bawankule: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. भाजप महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार असल्याची मोठी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

Jyoti Kalantre

भाजप: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) रणनिती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. भाजप आता महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहे. त्याच संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) माहिती दिली आहे. या संवाद यात्रेतून आम्ही जनतेशी संवाद साधणार आहे, असं बावनकुळे म्हणाले. तसेच विरोधकांचा खोटारडेपणा देखील विधानसभा निवडणुकीत बाहेर काढणार, असं मोठं वक्तव्य बावनकुळेंनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

SCROLL FOR NEXT