BJP Leader Anil Bonde On Manoj Jarange Patil over Maratha-OBC Reservation  Saam TV
Video

Anil Bonde On Jarange Patil: मराठा-ओबीसी आरक्षणावरून बोंडेंचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल

Anil Bonde On Jarange Patil News Today: मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाजप नेते अनिल बोंडे यांनी हल्लाबोल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. अमरावतीत भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनिल बोंडे यांनी एक मोठं विधान केलंय. एकीकडे राज्यात मराठा-ओबीसी (Maratha- OBC Reservation) आरक्षणावरून रान पेटलंय आणि दुसरीकडे भाजप नेते अनिल बोंडे यांनी जरांगे पाटलांना डिवचलं आहे. मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तरीही सग्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. तसंच कुणी तशा वल्गनाही करु नये, असा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फ्री फायरच्या आयडीवरून वाद अन् थेट गळ्यावर चाकू; घटनेने खळबळ

Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

मला प्रचंड त्रास दिला जातोय, आता संयमाचा बांध तुटणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Maharashtra News Live Update: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसान पाहणी

रशियाचा युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीवर हल्ला; 400 कोटी रुपयांचं नुकसान

SCROLL FOR NEXT