BJP News Update SaamTv
Video

VIDEO : भाजप आमदारांची जागा धोक्यात? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Assembly Election Latest Update : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची पडताळणी होत आहे. यात अनेक जुन्या नेत्यांच्या नावाला बदलून नवीन उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील भाजपच्या काही जागांवर उमेदवार बदली करण्याची शक्यता आहे. काही जुन्या नेत्यांचं विधानसभेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. यात वर्सोवामध्ये भारती लव्हेकर यांच्या एवजी संजय पांडे यांच्या नावाला पसंती मिळत आहे. तर घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम यांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे. सायनमध्ये देखील तमील सेलव्हन यांच्या एवजी प्रसाद लाड आणि राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. घाटकोपर पूर्वमध्ये देखील पराग शहा यांच्या जागी प्रकाश मेहता यांचं पुनर्वसन होणार आहे. तर बोरिवलीमध्ये सुनील राणे यांच्या एवजी गोपाळ शेट्टी यांच्या नावाला पसंती मिळत आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेणार असली तरी देखील सध्या या नेत्यांवर टांगती तलवार बघायला मिळत आहे. यातील किती नेत्यांना भाजप आता डच्चू देणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूर विधान परिषद निवडणूक, मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेस दाद मागणार

Women Rights : विवाहित मुलींनाही मिळणार योजनांचा लाभ; सुप्रीम कोर्टाच्या ५ महत्त्वाच्या टिप्पण्या

Fire Death: अग्नितांडव! ५ मजली रेस्टॉरंट आगीत भस्मसात; २० जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

'या' फोटोतील हिरोईनला ओळखलं का? चित्रपटसृष्टीत हक्क गाजवतेय...

Deool Band 3 : स्वामी थेट अमेरिकेत पोहचणार, राघव शास्त्रीला भेटणार अन्...; 'देऊळ बंद ३' ची कथा काय? प्रवीण तरडेंनी दिली हिंट

SCROLL FOR NEXT