BJP supporters celebrate as the party gains ground in Jamkhed municipality, a key constituency of NCP MLA Rohit Pawar. Saam Tv
Video

पवारांच्या बालेकिल्ल्यात कोणाची सत्ता? कोण मारणार बाजी? VIDEO

BJP Dominance In Jamkhed Municipal: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपालिकेत सत्तेचा पारडा भाजपच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व वाढले असून प्रांजल चिंतामणिया संभाव्य नगराध्यक्ष म्हणून पुढे आहेत.

Omkar Sonawane

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार आणि सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून येत असून, भाजपकडून प्रांजल चिंतामणिया या संभाव्य नगराध्यक्ष म्हणून पुढे असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे. जामखेड नगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजपचे दहा ते पंधरा नगरसेवक निवडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेतील संभाव्य सत्ता भाजपच्या हाती जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निकालामुळे जामखेडच्या राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

SCROLL FOR NEXT