Raju Shinde Video Saam Tv
Video

Raju Shinde Video: भाजपला मोठा धक्का; भाजप नगरसेवक राजू शिंदेंचा राजीनामा!

Sambhajinagar News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.संभाजीनगरमध्ये भाजपला विधानसभेच्या पार्श्वभूमिवर मोठा फटका बसला आहे.

migrator

संभाजीनगर: छ.संभाजीनगरचे भाजपचे (BJP) नगरसेवक यांनी अखेर भाजपला राम राम केला आहे. राजू शिंदेंनी (Raju Shinde) राजीनामा दिला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमिवर एक मोठा धक्का हा भाजपला बसला आहे. नाराज राजू शिंदे यांच्या मनधरणीसाठी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अतूल सावे यांनी प्रयत्न केले .परंतु त्यांचे प्रयत्न हे अयशस्वी ठरले.तिघांमध्ये बैठक देखील पार पडली. दानवे आणि सावेंच्या प्रयत्नांना यश आले नाही.अखेर संभाजीनगरचे नगरसेवक राजू शिंदे यांनी राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT