Heavy police presence as BJP and Congress workers face off during the BMC health training centre inauguration in Malad, Mumbai. Saam Tv
Video

Maharshtra Politics: बीएमसी आरोग्य केंद्राचं फित कोण कापणार? मालाडमध्ये भाजप–काँग्रेस आमनेसामने|VIDEO

Political Showdown in Mumbai: मालाडच्या मालवणी ७ नंबर येथे बीएमसी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील मालाडच्या मालवणी ७ नंबर परिसरात नव्याने उभारलेल्या बीएमसी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा दावा आहे की हे आरोग्य केंद्र त्यांच्या प्रयत्नांमुळे उभे राहिले आहे.

मात्र, बीएमसीने आज या आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मंत्रिमंडळातील मंत्री आणि उपनगरीय सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तसेच पालकमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्याचा कार्यक्रम आखला आहे.

यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठिकाणी जमले असून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस देखील त्या ठिकाणी आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR: सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचा शानदार विजय; रिंकू सिंहने पालटलं संघाचं नशीब, लखनौचा सलग पाचवा पराभव

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ९ हजार रुपये; PM किसानचा हप्ता वाढणार,पंतप्रधान मोदींची घोषणा

MSRTC: एसटी महामंडळात कोट्यवधींचा 'ग्रॅज्युटी घोटाळा'? ६३ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारचा दणका; बोगस लाभार्थ्यांकडून 11 कोटींची वसुली

SCROLL FOR NEXT