VIDEO: शिक्षक मतदार संघातील निवडणुका आम्हीच जिंकणार, भाजप उमेदवारांकडून विश्वास व्यक्त Saam TV
Video

VIDEO: शिक्षक मतदार संघातील निवडणुका आम्हीच जिंकणार, भाजप उमेदवारांकडून विश्वास व्यक्त

Shivnath Darade News: शिवनाथ दराडे यांनी कुर्ल्यामध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, निवडणुका आम्ही जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिक्षक मतदार संघातील उमेदवार शिवनाथ दराडे यांनी कुर्ल्यामध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यादम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिक्षक मतदार संघाची निवडणूक अचानक लागल्यानंतर काही लोकांनी दोन दिवसापूर्वी फॉर्म भरला असेल आणि मग वेगवेगळ्या गैरमार्गाने कॅम्पेन केलं असेल अशा प्रकारे कॅम्पेन शिक्षक मतदारसंघांमध्ये आम्ही कधीच केले नाही.असे ते म्हणाले. 25 वर्ष शिक्षक चळवळीत काम करत असल्यामुळे कामाची पावती लोक देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमदार शिक्षक पाहिजे असं असंख्य शिक्षकांनी ठरवलं असल्याचं दराडे म्हणाले. निवडणुका येतील जातील निवडणुका आम्ही जिंकणारच आहोत परंतु शिक्षक समाजामध्ये अशा प्रकारचे कॅम्पेन करणे पैसे, ओला-सुक्या पार्ट्या अशा प्रकारचे राजकारण चालणार नाही. आपण सगळ्यांनी पुढील काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होतील त्या त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या गोष्टी बघाव्या लागतील असं दराडे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Maharashtra News Live: चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत - राज ठाकरे

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT