Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam Tv
Video

BMC Mayor: मुंबईत भाजप- शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र होणार, सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

Maharashtra Politics: मुंबई महानगर पालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत भाजप- शिंदेसेनेची नोंदणी स्वतंत्र होणार आहे.

Priya More

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदेसेनेची हालचाली सुरू झाली आहे. तरी गट नोंदणीबाबत मोठा पेच सुटला आहे. स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेसेनेने भाजपसोबत संयुक्त गट न करता, स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय. संयुक्त नोंदणीमुळे भाजपचे वर्चस्व वाढून शिंदेसेनेला त्यांचेच धोरण राबवावे लागले असते, हा धोका ओळखून हा सावध पवित्रा शिंदेसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे आता भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची नोंदणी स्वतंत्र होणार आहे. स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदेसेनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र गटामुळे दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालये मिळतील. स्वतंत्र गटामुळे स्थायी समितीवर भाजपचे ८, शिंदेसेनेचे ३ सदस्य असतील. शिक्षण समिती अध्यक्ष निर्णायक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या बैठकी दरम्यान राडा

विकेंडला जास्त झोपून आठवडाभराची झोप भरून निघते का?

भाजपच्या दिग्गज युवा नेत्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Blood Sugar :डायबिटीज नसतानाही वाढू शकते ब्लड शुगर! रोजच्या ‘या’ 7 सवयी ठरतात कारणीभूत

दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; हायव्होल्टेज ड्रामा|VIDEO

SCROLL FOR NEXT