BJP on Ravi Rana News Saam Tv
Video

BJP on Ravi Rana News : कुणाही आणा पण, नका आणू राणा! भाजप पदाधिकाऱ्यांचा राणांना विरोध?

राणा दाम्पत्याला भाजपने पुन्हा विरोध केला आहे. बडनेरा मतदारसंघ भाजपला देण्याची मागणी केली.

Tushar Ovhal, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती : भाजप पदाधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्यांना पुन्हा एकदा विरोध केला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा आणि रवी राणा यांचं वर्चस्व आहे.. अमरावती जिल्हा हा राणा दांम्पत्यांचा बालेकिल्ला समजला जातो.. परंतु याच बालेकिल्ल्यात भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. रावी राणा हे बडनेरा मतदार संघाचे आमदार आहेत. राणांना यंदा भाजपकडून उमेदवारी देऊ नका, अशी भाजपने मागणी केली आहे, अशी माहिती सुत्रांकडून समोर आली. बडनेरा विधानसभा मतदार संघ महायुतीतुन भाजपलाच सोडावा व स्थानिक भाजपला उमेदवारी द्यावी अशी मागणी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी भाजपच्या बैठकीत केली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेतही पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणांना विरोध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

Fort : किल्ल्यात दडलाय सोन्याचा खजिना? रहस्य शोधण्यासाठी आजही पर्यटकांची गर्दी

SCROLL FOR NEXT