Bjp action against Pramod Sawant SAAM Tv
Video

Pramod Sawant News | जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई

Pramod Sawant Today News | पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याने कारवाई करण्यात आली.

Saam TV News

जत तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT