Gramsevak Biomatrick SaamTv
Video

Gram Panchayat : ग्रामपंचायतींना लागणार शिस्त? ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

Biometric Attendence Requirement : ग्रामसेवकांना आता बायोमॅट्रिक हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आलं आहे. याबद्दलच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्या आहेत.

Saam Tv

ग्रामसेवकांना आता बायोमॅट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातल्या सूचना आता पुन्हा एकदा जारी केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी राज्यसरकारने ग्रामसेवकांना बायोमॅट्रिक हजेरी लागू करण्याचा हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे. यात ग्रामसेवकांची हजेरी जीपीएस आणि बायोमॅट्रिक प्रणालितून घेण्याचा आग्रह घेण्यात आला आहे. विधीमंडळात ग्रामविकासाबाबत झालेल्या चर्चेतून जिल्हा परिषदांकडून ग्रामसेवकांच्या हजेरी बाबत माहितीसुद्धा मागवण्यात आलेली होती. त्यामुळे आता ग्रामसेवकांना सुद्धा बायोमॅट्रिक हजेरी लावणं बंधनकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT