NASA Smart Tire Saam Tv
Video

NASA Smart Tire: तुमचा टायर आता कधीही फुटणार नाही, नासानं बनवला अफलातून टायर; पाहा व्हिडिओ

Smart Tire News: तुमची गाडी पंक्चर होऊन तुम्हाला अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आता या मनस्तापासून सुटका होणार आहे. कारण नासाने एक अनोखा टायर बनवलाय. हा टायर नेमका कसा आहे? त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? ते जाणून घेऊ...

Satish Kengar

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

गाडी चालवताना अचानक टायर पंक्चर होऊन मनस्ताप सहन करावा लागतो. तर कधी टायर फुटल्याने जीवघेणा अपघातही होतो... मात्र आता नासाने निकेल टायटेनियम पासून सुपर इलॅस्टिक टायर बनवलाय. ज्यात टायर पंक्चर होणं, टायर फुटणं एवढंच नाही तर दगड-धोंड्यांच्या रस्त्यावरूनही गाडी चालू शकते, असा अनोखा टायर बनवलाय.. या टायरची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊ...

कधीही पंक्चर न होणारा टायर

हा टायर नासाच्या ग्लेन रिसर्च सेंटरने तयार केला आहे. हा सुपरइलॅस्टिक टायर आहे. निकेल टायटेनियमपासून हा टायर बनवण्यात आलाय. हा टायर पंक्चर होण्याची किंवा फुटण्याची शक्यता नाही. कोणत्याही वातावरणात चालू शकणारा हा टायर आहे. टायरमध्ये हवा भरण्याची गरज नाही. खाली आलेल्या वस्तुनुसार टायर मोल्ड होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनावट शालार्थ आयडी प्रकरणात १,१०० पानांचे दुसरे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Lionel Messi: इंग्लंड जिंकणार वाटत असतानाच मेस्सीने फिरवली जादूची कांडी; अवघ्या 7 मिनिटांत मिळवलं फायनलचं तिकीट, वाचा नेमकं काय घडलं?

Beed : विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, उमेश मानेवर बलात्काराचा गुन्हा; विवाहित महिलेशी जबरदस्ती संबंध ठेवले अन्...

Wardha Crime: महाराष्ट्र हादरला! १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Junnar Fort : जुन्नरला जात असाल तर 'हा' किल्ला पाहायला विसरू नका, इतिहास अन् निसर्गाचा अनोखा संगम अनुभवाल

SCROLL FOR NEXT