पुणे ड्रग्ज प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई.
VIDEO: Pune Drugs प्रकरणात मोठी अपडेट, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन Saam TV
Video

VIDEO: Pune Drugs प्रकरणात मोठी अपडेट, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याचं निलंबन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: ड्रग्ज प्रकरणावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संबंधीत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची सुचना दिली होती. सुचनेनंतर कारवाईस सुरुवात झाली आहे. ड्रग्ज व्हायरल व्हिडिओचं प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. अनंत पाटील यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानि कारवाई केली आहे कामात कसूर केल्याचा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे २ अधिकारी पुणे पोलिसांचे ४ पोलीस, त्यात २ बीट मार्शल आणि २ पोलीस अधिकारी अशा ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणातील मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guava Benefits: पेरू खाल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल होईल छुमंतर

Marathi Live News Updates : राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर

Radhakrishna Vikhe Patil meet Amit Shah : विखे पिता-पुत्रांनी घेतली अमित शहांची भेट; दूधाच्या आंदोलनावरील बैठकीत काय चर्चा झाली?

Relationship Tips: मुलींना 'या' स्वभावाची मुले आवडतात

Akola News : पाण्याची मोटर लावताना विजेचा जोरदार झटका; तरुणीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT