NCCF Onion VIDEO: कांदा खरेदीत घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट Saam TV
Video

NCCF Onion VIDEO: कांदा खरेदीत घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट, NCCF ने कांद्याची खरेदी थांबवली

NCCF Onion News : कांदा खरेदीत घोटाळा, NCCF ने कांदा खरेदी थांबवली, कांदा खरेदीसाठी नवीन महासंघांची निवड.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

NCCF ने कांद्याची खरेदी थांबवली असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कांदा खरेदीमध्ये घोटाळा होत असल्याची बातमी Saam TV ने दाखवली होती यावर आता NCCF कडून कारवाई करण्यात आली आहे. कांदा खरेदीत घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर NCCF कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा खरेदीसाठी निवडलेल्या 67 महासंघांचं काम थांबवलं असून 21 नव्या महासंघांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवसात NCCF कडून पुन्हा कांदा खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT