VIDEO: Worli मधील हिट अ‍ॅंड रन प्रकरणी मोठी अपडेट Saam TV
Video

VIDEO: Worli मधील हिट अ‍ॅंड रन प्रकरणी मोठी अपडेट, शिंदे गटाचे राजेश शहा पोलीसांच्या ताब्यात

Worli Hit & Run Case Update: वरळीमधील हिट अ‍ॅंड रन प्रकरणी शिंदे गटाचे राजेश शहा पोलीसांच्या ताब्यात, राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर यांच्यावर पोलीसांकडून गुन्हा दाखल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळीमधील हिट अ‍ॅंड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. शिंदे गटाचे राजेश शहा यांना या प्रकरणी पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिंदे गटाचे उपनेते आहेत. वरळीमधील हिट अ‍ॅंड रन प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता अशी माहिती समोर येत आहे. राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर यांच्यावर पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांचा मुलगा गाडी चालवत होता अशी माहिती समोर येत आहे. नाकवा फॅमीलीमधील मृत झालेल्या महिलेचा पती पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला असून त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. शहांचा मुलगा गाडी चालवत असल्याचं त्याने जबाबात म्हटलं आहे. याप्रकरणी शहा यांच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : दिवसातील 'ही' १० मिनिटे ठरू शकतात धोकादायक, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! १,८००० रुपये बोनस आणि DAच्या निर्णयाने खात्यात जमा होणार बंपर रक्कम?

Walking Benefits for Weight Loss: रोज 30 मिनिटे चालण्याने महिनाभरात खरोखरच वजन कमी होते का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आज महत्त्वाची बैठक

Political News : ठाकरेसेनेकडून ४० लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुख जाहीर, कुणाकुणाला संधी?, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT