VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट Saam TV
Video

VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट, ऑडी कार सादर करण्याचे पुणे पोलीसांचा आदेश

IAS Pooja Khedkar News: पूजा खेडकर यांची ऑडी कार सादर करण्याचे पुणे पोलीसांचे आदेश, मनोरमा खेडकरांचा बंदुकीचा परवाना रद्द.

Uday Satam

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पूजा खेडकर यांची ऑडी सादर करा असा आदेश पुणे पोलीसांनी दिले आहेत. कारसह कारचे कागदपत्र देखील सादर करण्याचे आदेश पोलीसांनी दिले आहेत. पूजा खेडकर कार घेऊन हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे. पूजा खेडकर यांनी आपल्या ऑडी कारवर अंबर दिवा लावला होता त्याप्रकरणी आता पुणे पोलीस आक्रमक झाले आहेत. पोलीसांनी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती, पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या बंदुकीचा परवाना रद्द करणार असून बंदूक जप्त करण्यात येणार आहे. बंदूकीचा वापर करुन शेतकऱ्याला धमकवल्या प्रकरणी पोलीसांकडून ही कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT