Sharad Pawar News Saam Tv News
Video

Special Report : पवारांना लागली विजयाची चाहूल! शरद पवारांचं बारामती लोकसभेच्या निकालावरुन मोठं वक्तव्य

Special Report : बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार बाजी मारणार? शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Saam TV News

यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची आहे.विशेषतः महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडाळी आणि राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे. अशातच निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच महाराष्ट्रातील एका मतदारसंघाची जबरदस्त चर्चा रंगलेली. तो म्हणजे, बारामती मतदारसंघ. बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात. अशातच शरद पवारांनी बारामती लोकसभा निकालांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यातून शरद पवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावरुन पवारांना विजयाची चाहूल लागली का? अशा चर्चांना उधाण आलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT