VIDEO: छोट्या पक्षांशी मोठे पक्ष भाजपसारखेच वागले SaamTV
Video

VIDEO: छोट्या पक्षांशी मोठे पक्ष भाजपसारखेच वागले, Kapil Patil यांची ट्विटद्वारे इंडिया आघाडीवर नाराजी

Kapil Patil on India Alliance News: इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपसारखेच? असं ट्विट करत कपील पाटील यांनी इंडिया आघाडीवर व्यक्त केली नाराजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिक्षक भरतीचे आमदार कपील पाटील यांनी ट्विट द्वारे इंडिया आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप छोट्या पक्षांना जशी वागणूक देतय तशी वागणूक इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांनाही दिली जातेय असा आरोप कपील पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की भाजपने त्यांचे पक्ष चोरले, पळवले, पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले? भाजपसारखेच? तुर्तास रजा घेतो, पण कायम तुमच्या सोबत आहे. असं ट्विच करत कपील पाटील यांनी इंडिया आघाडीवरची नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT