Swikriti Sharma Saam Tv
Video

VIDEO: मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी शिंदे गटात करणार प्रवेश

Swikriti Sharma News: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांची पत्नी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. प्रदीप शर्मा यांच्या पत्नीचे नाव स्विकृती शर्मा असून त्या आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांची पत्नी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. प्रदीप शर्मा यांच्या पत्नीचे नाव स्विकृती शर्मा असून त्या आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. प्रदीप शर्मा यांनी २०१९ साली शिवसेनकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात प्रदीप शर्मा यांनी निवडणूक लढवली होती. ड्रमायन, प्रदीप शर्मा यांच्यावर 2006 मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. ज्यात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Ajit Pawar Death : अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Kandyache Muthe Recipe : कांद्याचे मुठे अन् गरमागरम भाकरी; रविवारचा गावरान बेत, वाचा सिंपल रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाच्या शर्यतीतून 'हा' दावेदार बाहेर; बिग बॉसमध्ये शॉकिंग एलिमिनेशन, नाव वाचताच बसेल मोठा धक्का

Maharashtra weather update : थंडी ओसरली! राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT