SSC Saam Tv
Video

मोठी बातमी! या वर्षापासून SSC बोर्डाला CBSE सारखा अभ्यासक्रम |VIDEO

SSC Syllabus Change Like CBSE: राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता SSC बोर्डाला CBSE सारखा पॅटर्न असणार आहे. दहावीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम बदलणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता SSC बोर्डाचा अभ्यासक्रम हा CBSE सारखा होणार आहे. हा अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे.

मंत्री दादा भूसे यांनी विधानपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. विधानपरिषदेत त्यांनी लेखी स्वरुपातही ही माहिती दिली आहे. इयत्ता ३ ते १२ वी पर्यंत आता CBSE पॅटर्नसारखा होणार आहे. १ एप्रिलपासून या सत्राची सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत पाठ्यपुस्तकांपासून ते अभ्यासक्रम सर्वकाही नवीन असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाईकच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? 99% तुम्हाला माहिती नसेल उत्तर

Maharashtra Live News Update: परवाना पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने मिळतो - योगेश कदम

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्यांची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव देण्याच्या भाजपमध्ये हालचाली; राऊतांच्या दाव्यानं खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT