Onion farmers News SAAM TV
Video

Onion News: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कांदा चाळींना मिळणारं वैयक्तिक अनुदान बंद!

Onion farmers News: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कांदा चाळींना मिळणारं वैयक्तिक अनुदान बंद करण्यात आलं आहे. हेच अनुदान आता शेतकरी गटांना दिलं जाणार आहे.

Jyoti Kalantre

नाशिक: कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. कांदा चाळींना मिळणारं वैयक्तिक अनुदान सरकारने बंद केलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याची मागणी केली जात होती. लोकसभेत कांदा प्रश्वावरुन सत्ताधाऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. आणि आता पुन्हा विधानसभेच्या पार्श्वभूमिवर सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा सरकारला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कांदा चाळीतील कांदा उत्पादकांना वैयक्तिक रुपात अनुदान दिलं जात होतं,आणि आता हेच अनुदान वैयक्तिक ऐवजी सामूहिक रित्या शेतकरी गटांना दिलं जाणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT