VIDEO : सोलापूर विद्यापिठाचा मोठा निर्णय! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'कॅरिऑन' करणार SAAM TV
Video

VIDEO : सोलापूर विद्यापिठाचा मोठा निर्णय! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'कॅरिऑन' करणार

Solapur University News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरिऑन करण्याचा सोलापूर विद्यापिठाने घेतला मोठा निर्णय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरिऑन करण्याचा निर्णय सोलापूर विद्यापिठाने घेतला आहे. प्रथम वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षात उत्तीर्ण झाले. परंतु पहिल्या वर्षातील काही विषय मागे राहिल्याने त्यांना आता तृतीय किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेता येत नाहीये. यासाठी विद्यार्थ्यांना 'कॅरिऑन' अंतर्गत एक संधी देण्याचा निर्णय 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' सोलापूर विद्यापीठाने घेतला आहे.

पुढील सत्र परिक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना राहिलेल्या परिक्षेत पास व्हावे लागेल, अन्यथा तृतीय किंवा अंतिम वर्षातील त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो.अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण होण्यासाठी कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने विद्यार्थ्यांना कॅरिऑनची संधी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

SCROLL FOR NEXT