Ashish Deshmukh News: लोकसभेनंतर इतर पक्षांमध्ये चुळबूळ, आशिष देशमुखांचा दावा Saam TV
Video

Ashish Deshmukh News: लोकसभेनंतर इतर पक्षांमध्ये चुळबूळ, आशिष देशमुखांचा दावा

Ashish Deshmukh Video: लोकसभेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेच्या निकालानंतर इतर पक्षांमध्ये चुळबूळ सुरु असल्याचा मोठा दावा शरद पवार गटाचे आशिष देशमुख यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभेनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. यादरम्यान शरद पवार गटाचे माजी मंत्री आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभेतील निकालानंतर इतर पक्षांमध्ये चुळबूळ सुरु असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अनेक आमदारांचे फोन येत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT