Ghatkopar Hoarding Collapse Saam Tv News
Video

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत मोठी बातमी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 मुंबईकरांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती.

Saam TV News

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 मुंबईकरांनी जीव गमावला होता. या दुर्घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. आता याच संदर्भात एक मोठी बातमी आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या बैठक होणारे. उद्या सकाळी 11.15 वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आलीये. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी बैठक बोलावलीये. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी बैठक बोलवण्यात आलीये. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात बैठक होणारे अशी माहिती मिळतीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Care Tips: हे करून पाहा.. मग तुमच्या गाडीचा रंग केव्हाही उडणार नाही

Maharashtra News Live Update: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Petrol-Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT