VIDEO: 10 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात मोठी ब्रेकींग न्युज,  Saam TV
Video

VIDEO: 10 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात मोठी ब्रेकींग न्युज, Abdul Sattar यांचा दावा

Abdul Sattar on Maratha Reservation: मुस्लिम समाजाकडून जरांगे पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव, मनोज जरांगे यांनी मागणी केली त्यांचा मी सन्मान करतो, अब्दुल सत्तार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्रग्ज प्रकरणावरुन टीका होत असताना आरक्षणाचा मुद्दा देखील तापत चालला आहे. 10 दिवसात मराठा आरक्षणासंदर्भात मोठी ब्रेकींग न्युज मिळेल असं सूचक विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असं सत्तार म्हणाले. तसेच जरांगे पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव मुस्लिम समाजाकडून करण्यात आल्याच सत्तारांनी सांगितलं, मी जर जरांगे पाटलांच अभिनंदन केले तर पाप आहे का? जर असेल तर मी हे पाप सारखे करणार असं म्हणत त्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला आहे. टीका करणारे खडखड करतातच असं म्हणत त्यांनी टीकाकरांना उत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

Maharashtra News Live Update: मुंबई-नाशिक मार्गावर चारचाकी वाहनाला लागली आग...

विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू असताना मोदी सरकारची मोठी कारवाई; नीट पेपरफुटीप्रकरणी ४७ अधिकारी बडतर्फ

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT