VIDEO: Pune महानगरपालिकेची मोठी कारवाई! Saam TV
Video

VIDEO: Pune महानगरपालिकेची मोठी कारवाई! एफसी रोडवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई

Pune News: पुण्यातील अतिक्रमणाविरोधात महापालिकेकडून कारवाई, अनधिकृत दुकान, स्टॉल्स आणि फेरीवाल्यांवर मोठी कारवाई.

Uday Satam

पुण्यातील अतिक्रमणाविरोधात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील फेरीवाले आणि स्टॉल्स धारकांवर ही कारवाई करण्यात येत असून पुण्यात महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात येत होती, परंतु आता पुणे महापालिका अॅक्शन मोडवर आली असून पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या अनधिकृत दुकानांवर आज मोठी कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या चप्पल, कपडे, खाद्य पदार्थांच्या दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आले असून पुणे पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये फर्निचर शोरूममध्ये अजगर शिरल्याने खळबळ

Kalyan: छातीत दुखू लागल्याने १०८ ला कॉल केला, पण रुग्णवाहिकेला ४० मिनिटं उशिर; तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू, कल्याणमधील संतापजनक घटना

Rupali Bhosle Photos: 'अवखळ हासरी, अल्लड लाजरी; दिसते चंद्राची कोर साजरी...' रूपालीचं देखणं रूप

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये राडा! मतदानादरम्यान दोन गट आपापसात भिडले, नेत्याच्या गाडीवर तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्च

Hair Care: हेअर बोटॉक्स करायचा विचार करताय? मग जाणून घ्या ३ महिन्यांनंतर होणारे साइड इफेक्ट्स

SCROLL FOR NEXT