VIDEO: पुण्यातील कंत्राटदाराचा बोगस कारभार, Pune महानगरपालिकेकडून मोठी कारवाई  Saam TV
Video

VIDEO: पुण्यातील कंत्राटदाराचा बोगस कारभार, Pune महानगरपालिकेकडून मोठी कारवाई

Saam Impact News: पुण्यातील पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये कॉंक्रिटीकरण, महापालिकेची मोठी कारवाई.

Uday Satam

पुण्यातील पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये कॉंक्रिटीकरण करण्याचा उद्योग कंत्राटदाराला चांगलाच भोवलं आहे. महापालिकेने कंत्राटदाराला 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला असून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला रस्ता उखडून नव्याने तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. दरम्यान जल वाहिनी टाकल्यानंतर ठेकेदारांकडून खड्डे बुजवले जात आहेत. अशातच पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कॉंक्रिट टाकण्याचा प्रकार घडला. यासंदर्भात Saam Tvने बातमी दाखवली होती. या बातमीची दखल घेत महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

SCROLL FOR NEXT