Building Collapse In Grant Road Area SAAM TV
Video

Mumbai Building Collapse: मोठी दुर्घटना! ग्रँट रोडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला.

Building Collapse In Grant Road Area: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत ग्रँट रोड परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. काहीजण या घटनेत जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Jyoti Kalantre

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ग्रँट रोड परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत काही जण जखमी देखील झाले आहेत,त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. दरम्यान काही लोकं ही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. मिळालेल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT