Bhiwandi Saam TV
Video

Bhiwandi News : भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग,आगीत कापड जळून खाक|VIDEO

Bhiwandi News : नदी नाका भागातील गोदामात लागलेल्या आगीत संपूर्ण कापड जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भिवंडीच्या नदी नाका या भागात एका मोठ्या कापड गोदामाला भीषण आग लागली. खेलीसाखी डाईंग आणि प्रोसेस कंपनी च्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली ही आग इतकी मोठी होती की काही वेळातच गोदामातील संपूर्ण कापड जळून खाक झालं आहे. ही आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालमत्तेचे नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT