Pandharpur News: Saam Tv News
Video

Video: पंढरपुरात भीमा नदी इशारा पातळीवर

सध्या ४५० नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अजून दिवसभरात नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

Rachana Bhondave

Pandharpur News: पंढरपूरची भीमा नदी इशारा पातळीवरून वाहतेय. पंढरपुरात पाऊस नसतानाही भीमा नदीला पूर आलाय. पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळी वरून दुथडी भरून वाहत आहे. सध्या भीमेत १ लाख १७ हजार इतका विसर्ग आहे. तर अजून १ लाख ७७ हजार क्यूसेकचा विसर्ग पुढील ८ तासात येणार आहे. त्यामुळे पुढील ८ तासात भीमा नदीच्या पाणी पातळीत २ मीटरने वाढ होईल. सध्या ४५० नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर अजून दिवसभरात नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: आजच्या दिवसातील हे संकेत दुर्लक्षित करू नका, वाचा तुमचं राशीभविष्य

Fact-Check: खासदार कंगना रनौतला चोपलं?; Gen Z ना गटारछाप बोलल्याने मारहाण?

अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत वाद; भाजपकडून संजय शिरसाठ-कडूंवर कारवाईची मागणी

'तुम्ही कधीपर्यंत गुंगी गुडिया बनून राहणार?' काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना डिवचलं

Pradeep Rawat Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT