Pandharpur SAAM TV
Video

Pandharpur Rain : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी-वीर धरणातून मोठा विसर्ग | VIDEO

Bhima River Flood : भीमा नदीत एक लाख तर नीरा नदीत १७ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल आणि आठही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भीमा आणि नीरा खोऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून धरणांत जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उजनी धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीत, १७ हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.चंद्रभागा नदि दुथडी भरुन वाहू लागली आहे. चंद्रभागा नदीवरील जूना दगडी पूल पाण्याखाली गेला असून भीमा नदिवरील सर्व आठ बंधारे बुडाले आहेत. प्रशासनाने नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT