Bhavana Gawali Saam Tv
Video

VIDEO : 'जय एकनाथ', शपथ घेताना असा उल्लेख का केला? भावना गवळी यांनी सांगितलं कारण

Bhavana Gawali: माजी खासदार भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेताना केलेल्या विधानाची आता चांगलीच चर्चा रंगलीय.. जय महाराष्ट्र, जय एकनाथ म्हणत भावना गवळींनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

Saam TV News

माजी खासदार भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेताना केलेल्या विधानाची आता चांगलीच चर्चा रंगलीय.. जय महाराष्ट्र, जय एकनाथ म्हणत भावना गवळींनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. याबाबत विचारलं असता दिल्लीतून विधान भवनात येण्याची ही पहिलीच वेळ आहे, म्हणून जय एकनाथ म्हटल्याचं भावना गवळींनी सांगितलंय. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेवरून अनेकांनी तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात केलीय. खासदारकीचं तिकीट न मिळाल्याची खंत त्यांना अजूनही वाटते की काय? अशा चर्चा आता सुरू झाल्याय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT