Lok Sabha Election 2024 News Update Saam TV News
Video

Arjun Khotkar News: फोन केला, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल! भावना गवळींच्या नाराजीवर खोतकर स्पष्टच बोलले

Lok Sabha Election 2024 News Update: उमेदवारी न मिळाल्यानंतर त्या नाराज झालेल्या असू शकतात, पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे, असं खोतकरांनी म्हटलंय.

Saam TV News

यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज असल्याचं चर्चा सुरु होत्या. त्यावर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. उमेदवारी न मिळाल्यानंतर त्या नाराज झालेल्या असू शकतात, पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे, असं खोतकरांनी म्हटलंय. इतकंच काय तर आपण गवळींना फोनही केला, पण त्यांचा फोन नॉट रीचेबल आल्याचं खोतकरांनी (Arjun Khotkar) पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते वाशिममध्ये बोलत होते. यावेळी गवळी यांच्या पुर्नवसानाचा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला असल्याचंही अर्जुन खोतकर यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : चालता चालता जमिनीवर कोसळले, पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू |CCTV

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Pooja Sawant: असं सौंदर्य पाहिलं अन् मनात काहूर माजलं

Nashik : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी उतरवला केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा माज, काय आहे प्रकरण?

World Cup 2027: रोहित-कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? काय म्हणाला कर्णधार गिल?

SCROLL FOR NEXT