Women devotees receiving ₹10 notes as Bhau Beej blessings at Pune’s Dagdusheth Ganpati Temple. Saam Tv
Video

दगडूशेठ गणपती मंदिरात महिला भाविकांना १० रुपयांची ओवाळणी भेट|VIDEO

Women Devotees Receive ₹10 Notes: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाऊबीज साजरी करण्यासाठी खास उपक्रम राबवण्यात आला. महिला भाविकांना ओवाळणी म्हणून 10 रुपयांची नोट भेट देण्यात आली.

Omkar Sonawane

पुण्यासह राज्यात आज भाऊबीजेचा उत्साह मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय. याच निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक महिला भाविकेला ओवाळणी म्हणून १० रुपये देण्यात येतायत. दिवाळीच्या निमित्ताने सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. दरवर्षी यंदा सुद्धा श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट कडून सकाळपासून हा उपक्रम राबवण्यात येत असून महिला सुद्धा ही ओवाळणी घेण्यासाठी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करताना दिसतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

Anushka Sharma : RCB च्या विजयानंतर अनुष्काची खास पोस्ट; विराटसोबत बेभान होऊन नाचली, मिसेस कोहलींचा आनंद गगनात मावेना | VIDEO

MLC Election : पुण्यात मोठा ट्वीस्ट! भाजप नेत्याला राष्ट्रवादीतून उमेदवारी, ३ तास आधी हातात घड्याळ घेतलं अन्...

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

Political News : पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळात मोठा विस्तार, ३५ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

SCROLL FOR NEXT