Bhaskar Jadhav Saam tv
Video

Bhaskar Jadhav:...म्हणून लाडक्या बहिणी १५०० रुपये खात्यातून पटकन काढून घेतात; भास्कर जाधवांचा शिंदे सरकरावर हल्लाबोल, VIDEO

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधव यांनी लाडकी बहीण आणि मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यात शिंदे सरकरावर तुफान टीका केली. लाडकी बहीण योजनेवरून भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

भास्कर जाधव काय म्हणाले?

'हे सरकार विश्वासघातकी ‌आहे. मनोज जरांगे पाटील यांना कळलं, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं. छनग भुजबळ कुठे आहेत? ओबीसीमध्ये ७-८ जाती समाविष्ट झाल्या आहेत. महिला भगिनींना माहिती आहे की, हे भाऊ लबाड आहेत. त्यामुळं ते १५०० रुपये पटकन काढून घेतात. भाजप मुस्लिम नावाच्या लोकांचा राग आहे. पण तो देशासाठी लढत असेल तर त्याचा ‌अभिमान बाळगायाचा नाही का? असा सवाल करत भास्कर जाधव यांनी महायुतीवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT