Thousands brave heavy rain to attend Shiv Sena’s Dussehra rally in Mumbai, while Bhaskar Jadhav delivers a strong rebuttal to BJP criticism. Saam Tv
Video

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Bhaskar Jadhav Statements On ShivSena Unity: भास्कर जाधव यांनी भाजपच्या टीकेला उत्तर देत जोरदार हल्लाबोल केला. पावसाला न जुमानता हजारो शिवसैनिकांनी मुंबईत मेळावा पाहण्यासाठी उपस्थिती देखील पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज शिवाजी पार्क येथे होत असून चिखल, पाऊस याला न जुमानता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हे मुंबईत आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाडा आणि राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. तर मेळावा घेण्याएवजी ती आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी असा सल्ला भाजपच्या नेत्यांनी दिला होता. यावरच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कितीही पाऊस आला आणि चिखल साचला तरी देखील मेळावा हा होणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

SCROLL FOR NEXT