Bhaskar Jadhav’s WhatsApp Status Saam TV News Marathi
Video

WhatsApp Status : कितीही त्रास द्या, एकटाच खंबीर, ठाकरेंच्या आमदाराचा कुणाला इशारा

Bhaskar Jadhav’s WhatsApp Status : भास्कर जाधव यांच्या आक्रमक व्हॉट्सअप स्टेटसची गुहागरमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ब्राम्हण सहाय्यक संघासोबत वादानंतर हा स्टेटस ठेवला आहे. हिंदू महासंघाने वादात उडी घेतल्याने तणाव वाढला आहे.

Namdeo Kumbhar

Bhaskar Jadhav’s WhatsApp Status : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांचं व्हाट्सअप स्टेटस पुन्हा चर्चेत आलं आहे. कितीबी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास अशा आशयाचा मजकूर लिहित स्टटेस ठेवलंय...गुहागर विधानसभा मतदार संघातील ब्राम्हण सहाय्यक संघासोबत पेटलेल्या वादानंतर भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. खरमरीत पत्रानंतर भास्कर जाधव यांचा विरोधकांना व्हाट्सअप स्टेटस ठेवून इशारा....?? अशी चर्चा सुरू आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा सुरू आहे.

भास्कर जाधव यांचे व्हॉट्सअप स्टेटस आक्रमक आहे. भास्कर जाधव यांनी कोणत्याही वादाला आणि आव्हानाला सोमोरं जाण्याची तयारी असल्याचा इशाराच दिलाय. जाधवांच्या या स्टेटसने स्थानिक राजकीय वातावरणात खळबळ उडवली आहे. हिंदू महासंघानेही यात उडी घेतल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT