Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Ashadhi Wari 2024: वारीचा आनंद गगनात मावेना, पालखीसमोर भरतनाट्य!

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी आहे.

Rachana Bhondave

Ashadhi Wari 2024: आषाढी वारीत दरवर्षी अनेक वारकरी सहभागी होत असतात. वारकऱ्यांचा उत्साह हा बघण्यासारखा असतो. या वारीत वारकरी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. असाच एक व्हिडिओ समोर येतोय यात चक्क कला सिद्धी अकॅडमीच्या वतीने पालखी समोर भरतनाट्य केलं जातंय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा आज सासवड मध्ये असल्याने मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी आहे. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे होणार आज पंढरपूरकडे प्रस्थान होतंय. श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचा रथाची फुलांनी करण्यात आली सजावट करण्यात आलीये. बघुयात याचसंदर्भातील हा एक व्हिडिओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT