Bharat Gogawale Saam TV
Video

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

bharat gogawale : भरत गोगावले यांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. ते पंढपुरात बोलत होते.

भरत नागणे

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तंत्र मंत्र आणि भोंदू बाबाच्या संपर्कात अनेक राजकीय नेते असल्याची चर्चा ही या निमित्ताने सुरू झाली आहे. यावर मात्र रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी तंत्र मंत्र आणि भोंदूबाबाशी कधी संपर्क आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

वारकरी संप्रदायातील गुरूंना आम्ही मानतो. विठ्ठलाचे आम्ही भक्त आहोत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. वारकरी संप्रदायाशी संबंधित असलेल्या आणि भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणाऱ्या लोकांना आम्ही गुरु मानतो, असेही भरत गोगवले यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! शिक्षकाने १४ वर्षीय विद्यार्थिनीकडे प्रायव्हेट फोटो मागितले; ब्लॅकमेल करत बलात्कार केला

Children Eating Habits: मोबाईलशिवाय जेवत नाही तुमचं मूल? या सोप्या उपायांनी लागेल शांतपणे जेवायची सवय

CM Fadnavis On Pranit More: मी पण स्टँडअप कॉमेडी पाहतो पण...; प्रणित मोरेच्या ३७० बिर्याणी वादावरुन मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

मराठमोळी 'अप्सरा' आता दक्षिणेत झळकणार, 'या' तेलुगू चित्रपटात प्राजक्ता माळीची भूमिका

Badlapur Koyta Gang: बदलापूरमध्ये कोयता गँगची दहशत, हातात कोयते, तोंडाला रुमाल, 37 सेकंदाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT