Bharat Gogawale SaamTv
Video

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्रिपदचा वाद अजित पवारांच्या कोर्टात? काय म्हणाले भरत गोगावले | Video

Raigad Guardian Ministerial Post Dispute : रायगड पालकमंत्रिपदाचा वाद आता अजित पवारांच्या कोर्टात गेला आहे. भरत गोगावले अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

Saam Tv

रायगड पालकमंत्रिपदाचा वाद आता अजित पवारांच्या कोर्टात गेला आहे. भरत गोगावले अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यावरून भरत गोगावले नाराज असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांना हे पद मिळण्याची अपेक्षा होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळेच आज भरत गोगावले अजित पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत का? असा सवाल आता उपस्थित होते आहे. त्यावर भरत गोगावले यांनी भेटी पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आज आमच्या खात्याची बैठक असल्याने आम्ही येथे आलेलो आहे. जिल्ह्याचा प्रश्न असल्याने आम्ही सगळे मंत्री एकत्र आलेले आहोत. पालकमंत्रिपदाबद्दल या आधी जे काही झालं ते झालं. आता येत्या दोन दिवसात निर्णय होईल. सगळं चांगलंच होईल. आम्ही पालकमंत्रिपदावर ठाम आहे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT