Rashmi Thackeray saam tv
Video

Bharat Gogawale: शिवसेनेच्या उठावामागे रश्मी ठाकरेंचा हात; मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Rashmi Thackeray Was a Key Reason: मंत्री भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरे यांच्यावर थेट आरोप करत म्हटलंय की, शिवसेनेत झालेल्या उठावामागे रश्मी ठाकरे यांचा हात होता.

Omkar Sonawane

आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. परंतु उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फूटीमागील रश्मी ठाकरे हे एक कारण असल्याचे सांगितले.तसेच नारायण नारायण राणी छगन भुजबळ हे देखील शिवसेनेच्या वाटेवर होते. पण मध्येच माशी शिंकली आणि तो पक्षप्रवेश थांबला असे देखील भरत गोगावले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर महत्वाची बैठक सुरू

Maharashtra News Live Update: उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंत नियोजन

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; सुवर्णनगरीतील २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

CBSE Class 12 Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? मोठी अपडेट समोर; मोबाइलवर रिझल्ट कसा पाहाल?

Bigg Boss Marathi 6: 'मला राकेश बापटच्या मुलांची आई व्हायचंय...'; राखी सावंतचं व्यक्त केली धक्कादायक इच्छा

SCROLL FOR NEXT