Bhandara News  Saam tv
Video

Bhandara News : मृतांच्या नावानं रेशन चोरी, भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकार

Bhandara Latest News : भंडाऱ्यातील रेशन दुकानदाराने मृतांच्या नावानं रेशन चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भंडाऱ्यातील धक्कादायक प्रकारने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही

भंडारा : राज्यात आणखी एक रेशन दुकानदाराचा काळा धंदा उघडकीस आला आहे. राज्यातील भंडाऱ्यात रेशन दुकानदाराचा काळा धंद्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्यातील गराडा गावातील रेशन दुकानदार मृत व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या गावातील महिला सरपंचाने या रेशन दुकानदाराची बनवाबनवी उघड केली आहे. या महिला सरंपचाने रेशन दुकानदाराची मृतांच्या नावाने केली जाणारी चोरी उघडकीस आणली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT