Sushma Andhare On Amruta Fadnavis Saam Tv News
Video

Sushma Andhare | गायकीच्या क्षेत्रासाठी अमृता फडणवीस यांना शुभेच्छा- सुषमा अंधारे

आपलं राजकीय क्षेत्र नाही त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं. ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं. असा टोला सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांना लगावलाय.

Saam TV News

Sushma Andhare On Amruta Fadnavis | आपलं राजकीय क्षेत्र नाही त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम करावं बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं. ज्याचं त्याचं क्षेत्र असतं त्या क्षेत्रात त्यांनी काम करावं. असा टोला सुषमा अंधारेंनी अमृता फडणवीसांना लगावलाय. अमृता फडणवीसांना राजकीय टिप्पणी आपण करू नये हे कळलं हीच आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे असंही त्या म्हणाल्यात. पुढे हसून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "अहो असं काय करता त्या माझ्या भावजय आहेत, शत्रू थोडीच आहेत". नवी मुंबईत महाविकास आघाडीचा महिला मेळावा पार पडला. या महिला मेळाव्यात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

SCROLL FOR NEXT