Best Bus Accident In CSMT Area Saam Tv
Video

Best Bus Accident: पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसएमटी परिसरात बेस्टनं एकाला उडवलं!

Best Bus Accident In CSMT Area: बेस्ट बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. हा अपघात मुंबईतील सीएसएमटी परिसरात झालाय.

Bharat Jadhav

कुर्ला येथील बेस्ट बस अपघाताची घटना ताजी असतानाच सीएसएमटी परिसरात बसचा अपघात झालाय. बेस्ट बसखाली येत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सीएसएमटी बस स्थानकाच्या जवळ हा अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झालाय. बसच्या धडकेत जखमी झाल्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. बेस्ट कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेतले गेले आहेत. तसेच अपघाताचे प्रमाण पाहता या कंत्राटी पद्धतीने भरत करण्यात आलेल्या चालकांना बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हरामखोर गेले पण शिवसैनिक हलला नाही - उद्धव ठाकरे

SIP Calculator: फक्त महिना २०,००० रुपयांमध्ये होऊ शकता ₹१ कोटीचे मालक, ते कसं आणि किती वर्षांत?, जाणून घ्या

Shruti Marathe: नथ, नऊवारी आणि दिलखेचक अदा; श्रुती मराठेचा पारंपरिक सौंदर्यावर चाहते फिदा

Shocking: लग्नानंतर देवदर्शनाला गेले असता नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ; माकडांना पाहून घाबरली, पळत असताना दरीत पडली

मुंबईत ३०००० लोकांचा जीव होता धोक्यात? मोहरम मिरवणुकीतला 'विषारी' कट उधळला, १४,९०० कॅप्सूल जप्त

SCROLL FOR NEXT