Special Report : पृथ्वीवरून पुरूष प्रजाती गायब होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर... SAAM TV
Video

Special Report : पृथ्वीवरून पुरूष प्रजाती गायब होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

The Male Species Will Disappear From The Earth : जर जगातून सर्व पुरुष नामशेष झाले आणि फक्त महिलाच राहिल्या तर काय होईल? याची कल्पनाच करवत नाही. हो पण भविष्यात असं होईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. हे नेमकं कशामुळे होणार आहे? कधी पुरूष नष्ट होणार आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्त्री आणि पुरुष दोघेही मानवी जीवनाचा आधार आहेत. जर यापैकी एकाचंही अस्तित्व धोक्यात आलं तर जीवनचक्र पुढे जाणे केवळ अशक्य. मात्र याच सूत्राला आता सुरूंग लागण्याची शक्यता आहे. कारण जगातून सर्व पुरुष नामशेष होणार असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवलीय. शास्त्रज्ञांच्या मते, पुरुषांच्या जन्मासाठी आवश्यक असलेले Y क्रोमोझोम झपाट्याने कमी होत आहेत आणि याचा असाच वेग कायम राहिला तर एक दिवस पुरूष पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसे होतील. जर जगातून सर्व पुरुष नामशेष झाले आणि फक्त महिलाच राहिल्या तर काय होईल? हे नेमकं कशामुळे होणार आहे? कधी पुरूष नष्ट होणार आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT