Khokya Bhosale Google
Video

Khokya Bhosale : बीडमधील सर्वात मोठी बातमी, आरोपी खोक्याला जामीन मंजूर

Khokya Bhosale News : बीडमधील आरोपी खोक्या ऊर्फ सतीश भोसलेला जामीन मंजूर झाला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. पोलिसांनी छाप्यात मांस, शिकारीचे साहित्य व गांजा जप्त केलं होतं.

Namdeo Kumbhar

Beed court decision in Khoya Bhosle case : बीडमधील आरोपी खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला जामीन मंजूर झाला आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. याप्रकरणात त्याला अटक देखील करण्यात आली. सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी खोक्याच्या घरावर छापा मारल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आला होता. याप्रकरणी अँडव्होकेट राजन धसे यांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी खोक्या ऊर्फ सतीश भोसले याला शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे. भोसलेवर वन्यप्राण्यांची शिकार आणि बेकायदा साहित्य बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात वन्यप्राण्यांचे मांस, शिकारीचे साहित्य आणि गांजा जप्त केला होता. याप्रकरणी अटक झालेला भोसले सध्या बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. अँडव्होकेट राजन धसे यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Flag History: तिरंग्याच्या इतिहासात दडलेली १० महत्त्वाचे तथ्य तुम्हाला माहित आहे का?

Mumbai Vada Pav: मुंबईत वडापाव विकणाऱ्या ताईचा नादखुळा, ५ भाषा खडाखड बोलते, सोशल मीडियावर एकच चर्चा

Tulja Bhawani Temple : गाभाऱ्याच्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द; शिखराबाबत लवकरच निर्णय

Congress setback : काँग्रेसला आणखी एक धक्का, ठाकरे भाजपच्या संपर्कात, विदर्भाचे राजकारण फिरणार!

PM Awas Yojana : घरकुलाचं काम झालं, पण पैसे द्यायला सरकारी अधिकाऱ्याची टाळाटाळ, 20 हजार रुपयांची मागितली लाच

SCROLL FOR NEXT