Walmik Karad News SaamTv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत हवा असिस्टंट; कोर्टाने काय दिला निर्णय? | VIDEO

Santosh Deshmukh Death Case Updates : बीडच्या माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने आपल्याला आजार असून पोलीस कोठडीत २४ तास एक असिस्टंट देण्याची मागणी केली होती.

Saam Tv

बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला बीड जिल्हा कोर्टाने नकार दिला आहे. कोठडीत असिस्टंट देण्याची मागणी देखील कोर्टाने फेटाळली आहे.

बीडच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणी आणि हत्या प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याने सरेंडर केल्यानंतर आता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. यावेळी त्याने आपल्याला स्लिप अॅम्नीया नावाचा आजार असल्याचं सांगत या आजारामुळे ऑक्सीजन मशीन दररोज लावावं लागत असल्याने ते मशीन चालवण्यासाठी सीआयडी कोठडीत २४ तास एक मदतनीस कोठडीत देण्याची मागणी केली होती. मात्र असा खासगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपीसोबत ठेवता येणार नाही, असं कोर्टाने म्हंटलं आहे. तसंच कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नसल्याचं सांगत वाल्मिक कराडची मागणी फेटाळून लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT